Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा
मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियानं, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद
महापालिका निवडणुकांसाठी ट्रिपल इंजिन सरकारला मनसेचं इंजिन जोडणार का? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला, कारवाईदरम्यान दगडफेकीत ३१ पोलीस जखमी, आरोपींची धरपकड सुरू
नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयासमोर माफीनामा, मार्गदर्शक तत्वाची माहिती नसल्याची सबब 
उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा.. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही..उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक

Category

🗞
News
Transcript
00:00जिवंत बणी खंजीर खुपसला तर निधनान अंतरही पाठेत वार नाशकातला निर्धार मेलावात एयाय तंतर ध्यानाचा वापर कुरून बाला सायबांचा आवादातुन महायुतिवर हल्ला बोल फटनविसान नाना फटनविसान चे उपबा
00:19मी मुस्लिमानना जवल केल्या मुले भाजावाचा साउगाते मोधी अभियान ठाकरेंची टीका कर शिवरायंचा एकेरी उल्लेखावरून अमिच्छा आणी शिवस मारकावरून देवेंदर पडनविसान बर हल्ला बोल
00:37नाशिक चा निर्धार मेलावाच चंडरकांत खईरेंचा दिल जमाईचा दरुशन अमबादास दानवे चंडरकांत खईरेंचा पाया पड़तानाची दुरुश्य माधाचा कैमेरा न टिपली
00:54महापाली का निवड नुकां साथी टिपल इंजिन सरकारला मनसेचा इंजिन जोडनारका एकना चिंद्यानी राष्ठाकरेंचा बैठकेन अंतर बिविद चर्चान ना उधान
01:13नाशिक चा काठे गल्ली परिसरातिल अनदिक रूत साथपिर दर्गा हटावला कारवाई दर्म्यान दगड फेकित एक्तीस पूलिस जक्मी आरोपींची धर्पकड
01:28नाथपूर हिनुसा चारातिल आरोपींचा घरावर बुल्डोजर्चा अलवनार्या महापालीकेचा सर्वोच्च न्याल्या समोर माफिनामा माजगर्चक तत्वांची माहिती नसल्याची सबब
01:43उच्च न्याल्याचा कॉमिडेंट कुणाल कामराला अटके पासुन दिलासा सवकशी साथी कामराचा अटकेची गरस नाही उच्च न्याल्याची मुंबई पोलिसान नाथ सप्रा
01:59अहिल्या देवी होलकरांचा तिंचेवय जैन्तीला अजित पवारांना बोलावनार नाही भाजपामदार गोपीचन पडल करियांसा निर्धार जैन्ती सोहल्याचा शाहनना निमंतरन देना रसल्याची माहिती
02:17डॉक्टर घैसा सान्नीच आईवीएप ट्रीट्मेंट करायला सांगितलाचा भीसे कुटुमबाचा दावा तर उत्पन नावरून ट्रोल करनारांना रेशन काड दाक्पूद उत्तर
02:33वालमिक करारचा इंकाउंटर ची धननजे मुंटेन नी ओफर दिल्याचा दावा करनारी निलंबित पूलिस कासले शरणी अनार सोशेल मीडिया वर वीडियो शेर करूंद माहिती
02:48जानल्यात उदे सामन्ताणी संदिपान भूमरे यंनी घेतली मनोच जरांगेंची भेट कारण गुल्दस्त्याद
03:01नैशनल हेराल प्रकरणी सोनी आणी राहूल गांधीन विर्धात आरुप पत्र दाखल जाल्याना कॉंग्रेस आक्रमक
03:13इडी विर्धात देशा भरात ठीक ठीकानी निदर्शन तर रोबर्ट वाडरांची ही इडी कडून सलक दूसरा दिवशीत सवकशी
03:20अमरावतीत विमान तलावरून टेक ओफ सुरू मुख्यमंत्र आणी दोनी उप्प मुख्यमंत्रयांचा पहिल्या विमानातुन प्रवास तर कारेक्रमान अंतर मुख्यमंत्रयांचा अजोली स्वागत
03:37बुम्बई मेट्रोन टू बीच्चा मारगावर चाचनाना सुरुवाद दायमंड कारडन ते मंटाल्यासा साडे 5 किलोमेटर चा टपा डिसेंबर मधे सुरू होनाईची शक्चेदा
03:53ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended