Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 17 April 2025

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा, आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनर

जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा

मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियान, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद

उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा.. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही..उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक, मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच, सेनेच्य़ा नरेश म्हस्केंची भूमिका. 

यंदापासून राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू,  CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची चार टप्प्यात होणार अंमलबजावणी, यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण

Category

🗞
News
Transcript
00:00उपमुख्य मंत्री अजित पवारांचा स्वाहिलांदा करज़त जामखेल मतदार संघात दवरा आमदार रोहित पवारांचा नावे अजित पवारांचा स्वागताचे वानर्च
00:12आपन मुस्लिमानना जवल केल्या मुले भाजपत्स सोगा ते मोधी अभी आंठा करेंची टिकाओ तशिवरायांचा एकेरी उल्ले खावरू नमिट शाह आणि शिवस मारेका वरूं देवेंद्र पड़नविसान वर हल्लावू
00:30नाशिक चा निर्धार मिलावे चंद्रकांत खैर्याडी अंबादास दान्वेंचा दिल जमाई से दर्शन अंबादास दान्वे चंद्रकांत खैरेंचा पाया पड़तानाची दृष्ण माजाचा कामराद कई
00:46उच्चे नेल्याः साव कमडियान कु�ाल कामराला आठके पासुन दिलासाँ चाुटmember C7 कामराचै आठके ची गरज नाहीं उच्चे नेल्याइची मुंबाई पोलीसांना सप्राकником आंध्रा आंभी कामराला प्रसात देडार स नरेश मसकेंचि भूमिकां
01:07यंदा पसुन राज्यात नव शैक्षणिक धोरण लागू
01:17सीबी एसे पाटन वर आधारीत अभ्यास करमाची चार टप्यात अम्मल बजावणी हुनार
01:21यंदा फक्त पहिली साथी नव शैक्षणिक धोरण
01:24राज्यात पहिली पसुन हिंदी भाषा सक्तिची पाच्वी परंत तीसरी भाषा मणून हिंदी शिक्कावी स्लागणार नव शैक्षणिक धोरणात शिक्कामूर्थ
01:35नाशिक्चा अनधिकृत दर्गा हटवला नंतराता सुप्रीम कुरटा कोड़ून कारवाईला स्थगीती
01:48याची केवर उच्चने आलान तातडीची सुनावनी का घेतली नाहीं अशी विचारणा हाई कुरटा कडे खुलासा मागवला
01:55हिंदु धर्माचा संस्थानवर मुस्लिमानना स्थान मेल का वक्फ काईदयाचा सुनावनी दर्म्यान सुप्रीम कुरटाचा सवाल
02:06आज अन्तरी मादेशाची शक्यता वादगरस्ता संपत्ती वक्फ चा ताब्यात की सरकार चा यावर काथ्या कूड शाला
02:13गाटकोपर मदे माउसाहर करने मुरून मराठी कुटुम्बानना अपमान कारक वागणूक दिल्याचा आरोप
02:25मनस्य पदागी कारान कुडून सोसाइटी तल्या अमराठी कुटुम्बानना समझ
02:29रोबर्ट वाडरांचे अडजणी वाण्णार मनी लॉंडरिंचे तीन प्रकरनाद एडी आरोप पत्र दाक्तल करनाचे शक्यताओ
02:42त वाडरांचे आजही चवकशी
02:44मुर्शिदाबाद हिउसाचाराचा तपासा साथी पश्चिम मंगाल पोलिसां कुडून नौ सदसीय साइटी चीज थापना
02:56त हिउसाचार पूर्व नियो जेत ममता वाणर जिन्सा केंद्र सरकारवर हल्ला बोल
03:01सोनेचा दरात मोठी उसली सोन लाखाचा उंपरठ्यावर प्रती तोला अठ्थेड नौ हजाराचा दरासह गाटला आजवर्सा उच्चांग
03:19अमरीका अडी चीन मदला व्यापार युद्ध टोकाला ट्रम्प यानी चीन वर आणखी शंभर डक्के कर लागला एकुण कर दोन्षे पंसे चाली स्टक्क्यान वर
03:34अईपील मदे दिल्ली कापिटेल साड़े राजस्थान रॉल्स सामने मदे सूपर ओवर सा थरार अक्षर पटेल शा दिल्ली न महिदान मारला राजस्थान जिंकलेला सामना गमावला
03:50ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended