Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 18 April 2025

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब...हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा...

बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप...

नाशिक दगडफेकीप्रकरणी आतापर्यंत १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल..संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

नाशिक दगडफेकीप्रकरणी आतापर्यंत १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल..संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले पुण्यात दाखल..आज बीड पोलिसांना शरण येणार, तर कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचे सर्व पुरावे असल्याचाही दावा

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर...मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर ठपका नसल्याची माहिती तर अहवाल अर्धवट असल्याचा अमित गोरखेंचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस, विधानसभेला निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली केली, काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधेंची याचिका, उत्तर सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश

Category

🗞
News
Transcript
00:00राज्यत पहिली पासुन हिंदी भाषा सक्तीची नवया शर्क्षणिक धुर्णावर शिक्का मुर्तब हिंदी लाधना रसाल तर संगर्ष अटल मनसे अध्यक्ष राज ठाकरें सा इशारा
00:11बाया सहबंच आवाजाची नकल मनचे पोरकट पणा आणी उबाठे पणा एकनाच शुन्दें सा उद्धा उठाकरें वर हल्ला बोल स्वताहस पाप ज्धाकने साथी आणी लोकांची दिशाभूल करें साथी कुरुत्य केले असा आरो
00:32नाशिक दगडफे की प्रकरणी अत्ता परंत चओदाशे ते पंधराशे जनानवर गुन्हा दाखल संशे इतारोपिन मधे कॉंगरेस ठाकरें चा शिवसेने सह शरत पवारांचा राश्ट्रवादी चा कार्या करत्यां साही समावेश
00:48निलंबित पोलिस अधिकारी रंजित कासले पुन्यात दाखल आजबीड पोलिस अनना शरण इनार तकरारशे इंकाउंटर ची चरचा बंधादारार जाल्याचे सगले पुरावे असल्याचा ही दावा
01:04तनिशाभिसे मृत्यू प्रकरणी ससुन रुगणालायाचा वैद्यकिया समितिकडून पोलिस अनकड़े अहवाल साधर मंगेशकर रुगणालाय अने डॉक्टर घैसास यांचा बर ठपका नसल्याची माहीती तर अहवाल अर्धवत असल्याचा अमित गोर्खेंचा दा�
01:34मुख्यमंत्री देवेंद्र फण्न विसानना उच्च नयालाय ची नूतिस विधान सभेला निवन्नु कायोगाचा नियमांची पाई मलली केली कॉंग्रेस से पराभुत उमेद्वार प्रफूल गुडधेंची आची का उत्तर साधर करणें से मुख्यमंत्री फण्न विस
02:04सुत्रांची माहिती
02:06दोन दशकान नंतर रशियाना तालिबानला धहशतवादी संघडनेचा याधितुन मुख्यकेला रशियाचा सुप्रीम कुर्टासा तालिबानला दिलासा रशिया तालिबानचा वाटा घटी नंतर निर्णे
02:25आईपील मधे मुंबई इंडियंस सा संद्राइजा सहिद्राबाद वर चार विकेट्स न विजे
02:34एकशे त्रेसर्ष्ट धावाणचा लक्षाचा येशस्मी पाठलाव मुंबई सा मूसमातला तिसरा विजे
02:40ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended