ABP Majha Headlines 8.00 AM 25 April 2025 Maharashtra News सकाळी 8.00 च्या हेडलाईन्स
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर... श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार... पहलगामला जाण्याची शक्यता..
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींना भेटणार
हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल, त्याला पाठिंबा, राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन...पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन.
भारतानं नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड, शिमला करार रद्द करण्याचा इशारा, भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, भारतासोबतचा व्यापरही स्थगित
डोक्यावर गो प्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली....संजय लेलेंच्या मुलानं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव
पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करुन भोंदू बाबाकडून तीन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, नागपुरातील धक्कादायक घटना, भोंदूबाबासह तीन जण अटकेत
मुंबईकरांना लोकल, मेट्रो, मोनो रेल, बेस्टचा प्रवास एकाच तिकीटावर करता येणार..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती..मे महिन्यात एक तिकीट सुविधा सुरू होण्याची शक्यता

Category
🗞
NewsTranscript
00:00उगधा डोले बगा नीट, चितले बंधू, आपूल केच राणी चवीच, नाथा पंचात्तर वर्षांच
00:06Headlines, brought to you by चितले बंधू
00:14लश्कर प्रमुग जदराल उपेदर द्विवेदी आज जम्मू आणे काश्मीर चा दोर्यावर
00:24श्रीनगर मदिल सुरक्षा परिस्तिती चा आढ़ावा घ्यनार पहल गामला जानेची शक्यता
00:29लोका समय से विरोधी पक्ष रेते राहूल गांधी आज जम्मू कश्मीर चा दोर्यावर
00:38पहल गाम मदिल उदहशत वादी हल्या वदल्या जक्मीन ना भेगना
00:41हल्याचा बदला घ्यना साथी सरकार जी कारवाई करेल तेला पाठीमबा
00:51राहूल गांधीन सह विरोधकान सा आश्वासन पाकिस्तान वर निर्बंद घानलाचा भूमी केला विरोधकान सा समर्थाद
00:57भारताने नाके बंदी केला चनंतर पाकिस्तान सा तेलपापड शिमला करार रद्ध करणाई सा इशारा
01:07भारती विमनान साथी पाकिस्तान ची हवाई हद बंद भारता सोबध सा व्यापा रही स्थागीं
01:12दोक्या वर्ती गोप्रो कामेरा लाउन आलेला दहशत वादेंदी डोलें समोर बाबानना गोडी मारली
01:23संजय लेलेंचा मुलाना सामितला मंसुन करणारा आमुभाव
01:27पैशान सा पाउस पाडनेची बतावनी करून भोन्दु बाबा करून तीन अलपवईन मुलीन सा लेंगीक शोशन
01:37नाकूर मदला धक्कादा एक प्रकार भोन्दु बाबा सहत तीन जलान नाटक
01:41मुंबई करानना लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्ट सा प्रवास एकास तिकिटा वर्ती करताईनार
01:50मुख्यमंत्री देवेंद्रा पड़ण विसांची माहीती में महीने आमधे एक तिकिट सुविल्धा सुरू होनेची शफकेता
01:56मुंबई तिल एल्फिस्टन पूल आज रात ली नव आजल्या पासून वाहतु की साथी पूरण पड़े बंद होनार
02:05शिवडी ते वरणी कनेक्टर साथी जुना पूल पाड़ून नविन डबल डेकर पूल बान्था जाईली
02:10कुमार मंगलं बिरला याना लता मंगेशकर सनमान सुनलील शेटी सचिन पिलगावकर शरत पूंख्षे
02:20सोनाली कुलकरणी यानता मास्कार विरानाध मंगेशकर सनमान आनी गवरव
02:25सरसंग चालक मोहन भागवतांचा हस्ते पुरसकारा से वीतरण
02:29नमस्कार सुप्रभात मी आमनी दर्वी बुलेटी