Adil Shah Died Protecting Tourister : पर्यटकांना वाचवताना आदिल हुसेन यांचं बलिदान, प्राण गमावला
धर्म विचारून हत्या करण्याचा प्रकार हा पहलगामध्ये घडला. मात्र दुसरीकडे स्थानिक काश्मिरींनी संकटामध्ये सापडलेल्या पर्यटकांना मदत केल्याची उदाहरण सुद्धा अनेक आहेत. पर्यटकांची घोड्यावरून नेयाण करणारे आदिल सैयद हुसैन खान यांनी दहशतवाद्यांशी झटापट केली. बंदूक खेचून पर्यटकांचे जीव वाचवायचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांचा जीव गेला. हे सगळं पाहिलं त्यानंतर. सर्वात मोठा मुलगा आणि आई वडील आणि भावंडांचा एकुलता एक आधार. कुणाचातरी जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या सैयदचे कुटुंब मुळापासून हादरले बड़ा यही था कमाने वाला सबसे बड़ा ये घोड़ा चलाता था वहां पे घोड़े चलाता था क्या अपील रहेगी आपकी सरकार से क्या अपील रहेगी जिसकी जान थी वह चली गई तो क्या अपील रहे कमाने वाला यही था यही था आपको इंसाफ चाहिए. नख लावण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे. एकदा का पर्यटकांनी काश्मीर कडे पाठ फिरवली तर तिथल्या तरुणांची माथी भडकवणं पाकिस्तानसाठी सोपच आहे.
धर्म विचारून हत्या करण्याचा प्रकार हा पहलगामध्ये घडला. मात्र दुसरीकडे स्थानिक काश्मिरींनी संकटामध्ये सापडलेल्या पर्यटकांना मदत केल्याची उदाहरण सुद्धा अनेक आहेत. पर्यटकांची घोड्यावरून नेयाण करणारे आदिल सैयद हुसैन खान यांनी दहशतवाद्यांशी झटापट केली. बंदूक खेचून पर्यटकांचे जीव वाचवायचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांचा जीव गेला. हे सगळं पाहिलं त्यानंतर. सर्वात मोठा मुलगा आणि आई वडील आणि भावंडांचा एकुलता एक आधार. कुणाचातरी जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या सैयदचे कुटुंब मुळापासून हादरले बड़ा यही था कमाने वाला सबसे बड़ा ये घोड़ा चलाता था वहां पे घोड़े चलाता था क्या अपील रहेगी आपकी सरकार से क्या अपील रहेगी जिसकी जान थी वह चली गई तो क्या अपील रहे कमाने वाला यही था यही था आपको इंसाफ चाहिए. नख लावण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे. एकदा का पर्यटकांनी काश्मीर कडे पाठ फिरवली तर तिथल्या तरुणांची माथी भडकवणं पाकिस्तानसाठी सोपच आहे.
Category
🗞
NewsTranscript
00:00पुडशी बात में बहुया धर्म विचारून हत्या करड़ाचा प्रकार हा पहलगाम मदे घड़डा
00:07मात्र दूसरी कड़े स्थानी कश्मीरी नी संकटा मदे सापड लेला परियतकान ना मदत केलेची उदाहरण सुद्धा आने कैत
00:14परियतकान ची घोड़ावरू नेयान करड़ारे आदिल सयद हुसेन खान यानी दहशत वादयाईशी जटापट केली बंदू खेचून परियतकान से जीव वाचवाई सा प्रेतन केला मात्र या मदे त्यान चा जीव गिला
00:27हे सगल बाहिल त्यानंतर खरी काश्मिरियत काये याचत से उदाहरण समूरियता
00:33ये एक बचा कुनाए बाला से कुना तु बड़ा यास है है आया लागे कर सोण के कर सकता है
00:41मुँपर ये एक दबा है दाग लग गया जो ये दाग मिटाना बहुत हमारे लिए मुश्किल है
00:48हा क्रोशे पहलगा मथे दहशत वादयांचा गोडिला बड़ी पढले लैंचा कुटूंबियांसा
01:06पड़ धशत वादयांची जंची नाव आणि धर्म विचारून हत्या केली त्यातला हाँ पर्याटक नाई है
01:12अति रेकैनी सब्विस पर्याटकांसा बड़ी खेतला
01:15मुरूत पावलेले सर्व पर्याटक है हिंदु होते
01:19पण अतिरेकेन नी धर्माची विचारपूस न करता आणखी एकाला मारला है
01:24कसा नाव है सयद हुसाइन
01:27जन्मान काश्मीरी है
01:29परियाड़कान वरचा भ्याड हलले मुले एकी कड़े अनेकांचा मनात काश्मीरीन बदल संशयाची भावना ही घर करू लागली है
01:35पड़ सयद हा तो काश्मीरी है
01:39जो परियाड़कान वाद्सावने साथी दिथे आतिरेकेंशी भीडला होता
01:43अधिरेकेंचा हातातली राइफल हिसका उन घेता घेता तो आतिरेकेंचास गोडी लाव बड़ी पड़ला
02:05घर में और कोई नहीं है कमाने वाला
02:09ना ना ये एक माई वाला ये बहां पर गोडा चलाता था
02:13आँ गोडा चलाता था
02:15आई एक अधिरेकेंचा साथी घोड़ा चालवाईचा काम कराईचा
02:24कुटुमबातला तो सरवात मोठा मुलगा आणि आई वड़ील आणि भावंडान सा एकुलता एक आधा
02:29कुणाचा तरी जीवाचावने साथी स्वताहचा जीवदेनार्या सेद से कुटुमबा मोडा पसुद भगा
02:35बड़ा ये ही था कमाने वाला सबसे बड़ा
02:42यह गोड़ा चलाता था वाँम पर गोड़े चलाता था क्या पील रहे गी आपकी सरकार से
02:51क्या पील रहेगी जिसकी जहां थीवहाचा लेकि ancestors
03:02ये क्यों किया बेगुना था ये बेगुना मारे गया
03:08दहशत वादयांचा हल्ले मुडे देशभराद संता पची लाट उसड़िये
03:17काश्मिर खोरेतले नागरी कही तितके सादुरून गिले
03:20हाँ हल्ला मंजा अपल्यास कश्मिरियत वर्चाथ घाला असले चितेंची भावना है
03:26हम इंतिजामिया से गोवर्मेंट से ये एपील करते हैं
03:32कि इस गनोनी साज़िश का परदा बेनिकाब होना चाहिए
03:38ताकि आइंदा भी ऐसे मजलूम लोगों के साथ ऐसा कोई वाका न हो
03:43चुकि ये हमारी कश्मिरियत पर हमारे अलागे पर इस पहलकाम के साथ
03:48मुँपर ये एक दबा है दाग लग गया जो ये दाग मिटाना बहुत हमारे लिए मुश्किल है
03:56पहलकाम मदल्या हल्यासा विरोध करन्या साथी श्रीनकर जम्मू सहा अनेक भाकान मधे काश्मीरी लोग रस्त्यावर उतरले
04:04भारत आणी भारतिया लश्कराचा जिन्दाबाच्चा घोशना दिल्या केले
04:15पहलकाम में पहली बार सुनने को ये चीज मिली जहां आज तक कभी ऐसी चीज नहीं थी
04:32और हम तो हर साल आने वाले थे और पिछले दो-तिन साल से इतना बढ़िया सिस्टम था टूरिजम के लिए भी हर चीज के लिए
04:38लेकिन इस चीज से ये एक बार दुबारा बैक फ्रेंट के चला जायेगा
04:42आई नुमेदी मदे हतात दगड घेनारे काश्मिर वदल्या तरोणांचा हाती परियाटनाचा माध्य मातून रोजगाराचा संथी आले
04:50आणि तीच पुना हिरावली जानेची भीते लोकान वाटती है
04:53परियाटन मंजे काश्मिर चा प्राणे
04:57हाँ हल्ला मंजे त्यालास नक लावन्यासा आतिरेक्यांसा टाव आ
05:02एक दाका परियाटकाननी काश्मिर कडे पाठ फिरावली
05:07तर तिथल्या तरूनांची माथी भड़कावन पाकिस्तान साठी सोपजाई
05:10कलम दिन्शे सत्तर हाटवले नंतर गेला पाच वर्शान मधे परियाटन व्यावसायला लागलेली फड़
05:15ही काश्मिर लोकाननी चाकली है
05:17त्यमुले आधी धहशत वाद्यांसा उखड विरोध कराईला दबकनारे काश्मिरी आधा त्यांसा बीमोड करण्यासा आवाहन करता है
05:24अधली नाइन्टीज में मस्जदों में कुछ हर मस्जद में नहीं
05:29चंद मस्जदों में मिलिटेंट्स के लिए सुपोर्ट मांगी जाती थी
05:33लेकिन आज मेरा दिल बाग बाग होता है खुश होता है
05:38कि पहली दफ़ा मैंने देखा कि मस्जदों में
05:43मेरे पास कई मस्जदों के जमुप्रवंस चनाव वहली के
05:47और यहां कि भी में असूल करूगा जहां इमाम साब दैशत गर्दों और दैशत गर्दी की इस हमाकत को और इस भीवकूफी को और इस हरकत को कंडम करते हैं और अवाम से पील करते हैं कि दैशत गर्दों का साथ पांते तो
06:17तब बोल ला साता है
06:18सुरज सावन, एबी पिमास हा, काश्मीर