Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today
Pahalgam Attack | पहलगामचा कट लष्कर ए तोयबाच्या पाच कमांडर्सनी रचल्याची माहिती 

पहलगाम हल्ल्याबाबत एसआयएसह विविध तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती पाकिस्तानचा बुरखा टराटर फाडणारी आहे... हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला गेला. पाकव्याप्त काश्मिरात मीरपूर आणि रावळकोट या दोन शहरात हा कट रचला गेला अशी माहिती उघड झालीय. लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरीच्या आदेशाने ५ कमांडर्सनी हा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. अबू मुसा, इदसीर शाहीन, मोहम्मद नवाझ, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिद अशी या दहशतवाद्यांची नावं आहे. फेब्रुवारी महिन्यात हल्ल्याचा कट रचला. ११ मार्चला मीरपूर इथे या पाच दहशतवाद्यांची सैफुल्लासह बैठक झाली. त्यानंतर खम्बल इथल्या मार्चच्या अखेरीस झालेल्या बैठकीत २२ एप्रिलचा दिवस आणि पहलगाम हे ठिकाण निवडण्यात आलं.

Category

🗞
News
Transcript
00:00तर पहल गाम हल्लेचा संदर्भाद
00:30मोहमद नवास, अब्दुल्रफार रसूल और अब्दुल्ला खालीद अशिया दहशत वादें चिनावाद
00:35फेबरुबारी महिने मदे हल्लेचा कट रसिनातला अकरा मार्चला मेरपूर इथेगा पास दहशत वादें नी सेफूला सोबत बैटक सुधा केली
00:43त्यानंतर खंबल इतल्या मार्चा अकेरी जलीले बईटकी मधे 22 एपरिल हादिवस आणी पहलगाम हेटी कांट नीवड नेतालेव
00:51सूरज सावन्दम से प्रतिनी भी आहेत अपले सोबत
00:56सूरज अपन बगतो है एकी कड़े लशकर हैसे जवान अक्षन मोड वधे आलेले आहेत करण कालपासुन वेगवेगरा पद्धती चा युद्ध सराव सुधा अपन बगतो है
01:03आणी दूसरी कड़े मंजे जी माहीती आता वेगवेगरा तपास यंद्धाडांचा हाती लागते है या मधून पाकिस्तान चा हात कसा है या सगला मधे एसुधास पष्ट होता ना दीसता है
01:13अपन पात है कि जाप दिवसा बसुन पल्गा मेती जा हला जाला तैच्छा नंतर कोड़े तरी आता संपूर्ण जे सुरक्षा यंत्रणा है ही सेक्षन मोड वरते आले लिया है
01:25कश्मीर मधे आमी अनेक ठिकानी पाईला तर अनेक जी खेडो पाड़ी गावा आहे त्या ठिकानी चापे मारी सुरू आहे प्रत्यकाच घर सर्च केला जाता है
01:33तर तीसे रकड़ आपन पाईला तर बंदीपोरा आने कुलनार या बागा दिकील सुरक्षा यंता ही वाडवना ताले होती हाणी त्यार सिकानी जालेला एका दशत वती आल्लें मदे
01:41अपले दोन सैनिक जरी जक्मी जाले असले तरी एका दशात वादाला कंटस्तान घालना तेकील यह शालेला है तमने एक महत वाचा हे पाउलूच सलेला है दुसरीकडे इतर जे दोन दशात वादी आए हे तेनना शोधने साथी संपुर्ण गावाला हा अपले सैनिक अन्नी व
02:11120 मंदिल, 110 हे पाकिस्तानी असले चाहते है ते हे अपला ज़ा जाले होती सैफुला कसूरी याने तेचा राइली नंतर फेबरुआरी जालेला राइली नंतर मार्च मैने चे सेवर चाटोडा जे 512 कमांडर शाहे तेन्चा सोबत बैता गयोन या संपुर्ण या संपुर्ण
02:41प्रज्यातून आलेला जे नागरीक आहेद त्यानना जानुन बुजुन टार्गेट करने तालेला है
02:51एक एक धागे दोरे या संपुर्ण प्रक्रनाशी जोडताना सुरक्षा अंद्रन आपलाला पाहला मेतेयानी तेज पाकिसांचा बुरका कासा खोटा एक वातो टारा टारा फाडनाचा स्प्रयातना हा त्या टिकानी केला जाता है
03:02या वाडलेला है कश्मीर खोर्यान मदे सर्च ओपरेशन राबोना तालेला है पलगाम जो पुर्ण परियाटंक शहर आहे तेदी खिल बंद करना तालेला है तो संपुर्ण परिशर हा निर्मनुश्य करना तालेला है
03:14त्यास बरबर कश्मीर मदे जे इतर जे संपुर्ण ठिकान आहे त्या डिकानी देखिल चापे मारी सुरू है
03:21माः काल जर आपन पाहिला तर सर्श मोहीम राबोलन अनतर आदिल असो क्यो आसिफ शेक असो या दोगांची ही घर ही पाडन्या तालेली आनि तेचा नंतर कुटे तरी एक उत्तर आहे प्रती उत्तर आहे ते भारता करना देन्या तालेला है
03:33सर्च मुईमेन अंतर जो अधिल नवाचा दशत वाधी होता तेचे वडिल आणि तेचा दोनी भावन ना तैटी कानी ताब्याद गिनने तालेला है आणि तेजा नंतर तेजा घर पाडने तालेला है
03:43मततर है श्री नगर मधे तेची कुटला ही माई ती ही अध्याप तरी सुरक्षा यंत्रह नंना मेरालेलील नहीं तेचा दोने तेचा दशत वाधी संगत ने तालेला है
04:10आणि जाजा लोकार्णी या दशत अधी हल्याला कार्या केल्याचा समुरेता है, तेंची देखिल त्याठी कार्णी चौकाशी रोती है, त्याना ताबयात गेतला दाता है.
04:17अग्दी, या मिनी.
04:19अग्दी सुरेर्श, धन्यवादिया सगा सविस्तर माहिती साथे.

Recommended