Pakistan Hanif Abbasi Threatened India | पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा,पाकिस्तानची दर्पोक्ती
भारताच्या आक्रमक पवित्र्याने बिथरलेल्या पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती पाहायला मिळाली.. सिंधू जल करार स्थगित करत भारत पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा इशारा भारताने दिलाय..तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास भारताने युद्धासाठी तयार रहावं, पाकिस्तानने भारतासाठी १३० अण्वस्त्रे ठेवली आहेत अशी धमकी पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिली.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या _
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा
भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी...पहलगाम हल्ला हा भारताचा ड्रामा, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे हास्यास्पद विधान..
पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा, भारतासाठी १३० अण्वस्त्रे तयार ठेवलीत, पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा नऊवर.

Category
🗞
NewsTranscript
00:00तर भारता चा आक्रमक पावित्रान बिथर लेला पाकिस्तानी रेलवे मंत्रान ची दर्पोक्ती पाहला में आली
00:05सिंदू जला करार स्थगित करत भारत पाकिस्तान सा पाणी बंद करना सा इशारा भारतान दिलाए
00:10तर पाकिस्तान सा पाणी बंद के लियाश भारत अना युद्धा सथी तयार रहव। पाकिस्तान ने भारता सथी 133डे रखे हुलिये्ट अशिद्धम की पाकिस्तान चा रेलवे मंत्रैं नीदिलिये।
00:20पर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं
00:27ये जो गोरी, शहीन, घजनवी ये चोकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए
00:32ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं
00:35बाबा, ये जो 130 एक्टामिक हमारे पास वेपन हैं
00:41वो हमने सिर्फ मौडल बनाने के लिए रखे हुए
00:44और आपको पते नहीं के हमनेjakे पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं
00:48ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं
00:51वरना आप तो इतने मकार बनी हैं
00:52कि अभी तक पाकिस्तान के उपर कई दफा हमला वर हो चुकी होते है तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को करास करोगे अगर सोचोगे भी तो उसका खम्याजा आपको भुगतना पड़ेगा