Akkalkot shri swami Samarth

@amitjagtap8500
Akkalkot shri swami Samarth
नमस्कार मी श्री स्वामी भक्त आपल्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची किर्ती प्रत्येक माणसा माणसाच्या मनात पोहोचावी या हेतूने मी या चॅनलला सुरवात केली, आपण सर्वांचे प्रेम मिळावे ही माझी तुम्हाला सर्वांना स्वामीमय विनंती .
श्री स्वामी समर्थ महाराजांची गाणी ,भजन, नामस्मरण, यावर आधारित माहिती दिली जाते.