Kokankaravinash

Kokankaravinash

@kokankaravinash
थोडक्यात ओळख...
एक कोकणकर...!!

माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानच मोठा झालो, गडकिल्ले आणि सह्याद्री सफर करायला नेहमी आवडते म्हणून Adventure Trekker. सोबत नौकरी पण करतो म्हणून Working Boy. प्रवास शूट करून तुमच्या पर्यंत पोचवतो म्हणून - YouTuber / Travel Vlogger, प्रवास वर्णन लिहायला आवडते म्हणून - Travel Blogger. Bike चालवायला खूप आवडते म्हणून - Biker.

हेच माझे सर्व अनुभव मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो

आपण नक्कीच भेटू कुठेतरी - एखाद्या किल्ल्यावर, डोंगरावर, सह्याद्रीत, एखाद्या पायवाटेवर किंवा नक्कीच माझ्या आवडीच्या Bike प्रवासात...

धन्यवाद..!!