• 2 weeks ago
कोल्हापुरातील 'देशकरी' या लघुपटाला रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. छोट्या शेतकऱ्यांचे महत्व सांगणाऱ्या या लघुपटाने विशेष ज्युरी पुरस्कारही मिळवला आहे.

Category

🗞
News

Recommended