ठाकरेंनी माजी मंत्रीच फोडला, शिंदे गट आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम? Uddhav Thackeray vs Eknath shinde
- 2 years ago
Maharashtra political crisis उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारत मोठा डाव टाकलाय... या डावामुळे शिंदे गटच नाही तर भाजपसुद्धा अडचणीत येणार आहे.. एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला गळती लावली... दुसरीकडे ठाकरेंनी नवे नवे चेहरे आपल्यासोबत घेतले... आता भाजपमध्ये असलेला माजी मंत्रीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार आहे. आता तुम्ही म्हणालं नेते भाजपचा तर धक्का शिंदेंना कसा? तर हा नेता शिंदेंचे खास मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. (Ashwin VO)
#UddhavThackeray #eknathshinde #sanjayrathod #sanjaydeshmukh #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
Maharashtra Politics: Uddhav Thackeray को चौतरफा घेरने के लिए Eknath Shinde ने बनाई रणनीति
Amar Ujala
Maharashtra Political Crisis UPDATE: Uddhav Thackeray supporters vs Eknath Shinde supporters
Abp news
BJP को गले लगाएंगे Uddhav Thackeray के बागी ? | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde
Abp Live