Chhath Puja 2020 in Mumbai: छठ पूजेसाठी मुंबईत 'या' ठिकाणांवर BMC कडून बंदी
देशभरासह राज्यात येत्या 20 तारखेला छठ पूजेचे पर्व पार पडणार आहे.याच पार्श्वभुमीवर कोरोनाची परिस्थिती आणि छठ पूजा पाहता काही निर्बंध घालण्यात आले आहे.जाणून घेऊयात सविस्तर.
Category
🗞
News