अभिनेत्री पूनम पांडे हीने वयाच्या 32 व्या वर्षी आज जगाचा निरोप घेतला आहे. पूनमच्या मीडीया टीम कडून तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूनमचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झाला आहे. कसा होतो सर्व्हायकल कॅन्सर, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News