Delhi CM Arvind Kejriwal यांनी विधानसभेत कृषी कायद्याची प्रती फाडल्या
दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत नव्या कृषी कायद्याबाबत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत फाडली.जाणून घ्या अधिक सविस्तर.