Mumbai Local Train Update: सर्वसामान्यांनाही येत्या शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेतून प्रवास करता येणार?
सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात महत्वाची बातमी मिळत आहे. शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेतून प्रवास करता येण्याची शक्यता आहे.
Category
🗞
News