donkey

  • 3 years ago
गाढवांची चक्क तस्करी
अरे गाढवा, तुला काही कळत का? गाढवासारखा वागू नकोस, बोलू नकोस, गाढव आहेस का? असे शब्दप्रयोग अनेकजण करत असतात. पण, गाढवांनाही कधी कधी भाव येतो.. समज-गैरसमजातनं गाढवांची चक्क तस्करी सुरू आहे. पाहूया नांदेडहून सामचा हा विशेष वृत्तांत......

Recommended