• 4 years ago
इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाला दणक्यात सुरूवात झाली आहे. अजय-अतुल ही लाडकी जोडी इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाला परिक्षक म्हणून लाभली आहे. याच निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

Category

🗞
News

Recommended