मराठी लोकांना साद घालणारा अर्जुन
अर्जुन हा सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सचित पाटील आणि अमृता खानविलकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. .मराठी माणसाला साद घालणारा विषय असल्यानं प्रेक्षक तो पहाण्यासाठी आवर्जून हजर झाले होते. हा सिनेमा त्यांना मनापासून आवडला आहे.