• 4 years ago
सलमानसाठी बॉलिवूडने मागितली दुवा (व्हिडिओ)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रार्थना केली. कलाकारांनी केलेल्या प्रार्थनेनंतर अमेरिकेत सलमानवरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. सलमान आता आपला आगामी 'एक था टायगर' चित्रपटाचे शुटींग पूर्ण करणार आहे.

Category

🗞
News

Recommended