#shradhhawalkarmurdercase #shradhhamurdercase #aftabpoonawala
दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले.दरम्यान या हत्या प्रकरणात ३००० पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.