Black Alkaline Water | EVOCUS H2O | आरोग्यासाठी परिपूर्ण असणारं काळं पाणी

  • 3 years ago
होय... खरंच काळं पाणी बाजारात आलंय; हा बघा व्हिडिओ
‘इवोकस’ या स्टार्टअप कंपनीनं पहिलं नैसर्गिक काळं अल्कलाइन पाणी पुण्यामध्ये सादर केलं आहे. भारतीयांमध्ये देखील हायड्रेशन आणि चांगलं आरोग्य यांचा प्रसार करण्यासाठी ही बॉटल्ड वॉटरची नवी श्रेणी बाजारात दाखल करण्यात आली.
--------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
-------------
Find us here also -
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------------

Category

🗞
News

Recommended