पन्हाळा ते पावनखिंड साहसाचा थरार : भाग - १

  • 3 years ago
पन्हाळगड ते पावनखिंड रणसंग्राम इतिहासातील एक सुवर्णपान आहे.‌ शिवछत्रपतींच्या आयुष्यातील हा रोमहर्षक प्रसंग. या घटनेच्या स्मृती किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेद्वारे आजही जपल्या जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम स्थगित केली आहे. मात्र मोहिमेच्या थराराचे क्षण दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके उलगडणार आहेत.
त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ जर्नालिस्ट : बी. डी. चेचर

Category

🗞
News

Recommended