आंघोळ करूया अन्‌ रोग दूर करूया.!

  • 3 years ago
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्‍यातील घनदाट जंगलाच्या कुशीत भिवकुंड देवस्थान विसावले आहे. चहूबाजूंनी वनराई असलेल्या भिवकुंड देवस्थानाशी अनेकांची श्रद्धा जुळलेली आहे. सध्या भाविक मोठ्या संख्येने भिवकुंडला भेट देत आहेत. येथे आंघोळ केल्यास रोग दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. मात्र, भिवकुंडला जाण्यासाठी पक्का मार्ग नाही. घनदाट जंगलातून पायवाटेने भिवकुंड गाठावे लागते. (व्हिडिओ : नीलेश झाडे)

#Bhivkund #PlaceOfDeity #Chandrapur ##Vidarbha #SakalNews #MarathiNews #Viral