कलिंगडाची भाजी आणि सांडगे | Sakal Media |

  • 3 years ago
आहारशास्त्र व आयुर्वेदानुसार कालिंद म्हणजेच कलिंगडाचे गर, बी व साल हे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. कलिंगड तृष्णाशामक, उत्साहवर्धक, शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक व पित्तनाशक आहे. कलिंगडाची भाजी आणि सांडगे कसे बनवायचे हे जाणून घेऊयात.. (शिल्पा परांडेकर)
#SakalMedia #HealthyFood #Health #Recipe #watermelon #Sandge #ShilpaParandekar