दिग्रस (जि. यवतमाळ) : बंद किंवा पडकी इमारत, नदीवरील पुलाचे छत अशा ठिकाणी घरट्यांची वसाहत साकारून समुहात राहणाऱ्या या ईवलाशा चिमण्या म्हणजे माळभिंगरी होय... विशेष बाब म्हणजे इवल्याशा चोचीने ओली माती आणून मोठ्या कष्टाने मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे घरट्यांची वसाहत साकारण्याची कला माळभिंगरीना लाभली आहे. वसाहत निर्मिती करून समुहात राहणाऱ्या मळभिंगरी चोचीत चिखलातील ओली मातीसुद्धा समुहात नेऊन चोचीनेच आपापले घरटे समुहातच एकमेकांच्या घरट्यांना अगदी लागून साकारतात आणि पाहता पाहता घरट्यांची वसाहत निर्माण होते. यादरम्यान या चिमण्या थकवा घाविण्यासाठी जवळच्या विद्युत तारांवर बसून विश्रांती घेतात. चिखलाने भरलेली चोच व पंख सावरून पुन्हा घरटे निर्मितीच्या कामाला लागतात. (व्हिडिओ : रामदास पद्मावार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Category
🗞
News