आम्ही दंड भरू पण मास्क लावणार नाही अशी नागरिकांची भूमिका! Latest Marathi News I Live Marathi News |

  • 3 years ago
आम्ही दंड भरू पण मास्क लावणार नाही अशी नागरिकांची भूमिका!
उमरेड (जि. नागपूर) : कोरोनाने नागपूर शहर सोबतच ग्रामीणमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, उमरेड शहर व संबंधित तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण नाही. वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंग व मास्क वापरण्याचे प्रखरतेने वारंवार सूचित केले जात आहे. तरीसुद्धा नागरिक घराबाहेर पडताना बेजबाबदारपणे मास्क न लावताच रस्त्यांवर व बाजारात गर्दी करीत आहेत. म्हणून नगर परिषद, महसूल विभाग व पोलिस विभागाचे सैनिक आता रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करून पाचशे रुपये दंड आकारत आहेत. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended