वर्षभरानंतरही मजूरांना मिळेना रोजगार | Lockdown | Pune | Labour| Sakal Media |

  • 3 years ago
पुणे : लॉकडाउनच्या वर्षपूर्ती नंतरही मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. सारा देश ‘अनलॉक’ झाला मात्र मजुरांची रोजंदारी अजूनही ‘लॉक’ आहे. रोज सकाळी काम मिळाले तरच संध्याकाळी घरात चूल पेटेल, अशी दयनीय अवस्था सध्या मजुरांची झाली आहे. मजूरअड्ड्यांवर कामाची वाट पाहत तिष्ठत उभे असलेले मजूर लॉकडाउनचे भयाण वास्तव आपल्यासमोर आणत आहे.
#Pune #Lockdown #labour

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.