• 4 years ago
उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या बाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या स्टाईल ने या प्रश्नाचे उत्तर देत माझं मंत्रिमंडळ मीच निवडतो तसेच कुणीही मला मंत्री करू शकत नाही माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे.अशी मिश्किल टिपणी त्यांनी या वेळी बोलत असताना केली


बाईट-खा.उदयनराजे


ओंकार राजेंद्र कदम

साम टीव्ही, जिल्हा प्रतिनिधी,सातारा

Category

🗞
News

Recommended