शिवसेना राणेंच काही करू शकत नाही : निलेश राणे
- 3 years ago
भाजप प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले की शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतांचा दहा वेळा पुतळा जाळला. तेवढी अवकात विनायक राऊत यांची सुध्दा आणि शिवसेनेची सुद्धा नाही. मी रोज याचा वचपा काढणार.. 2024 खूप लांब आहे.
Recommended
#आज_भारत_बंद_है :भारत बंद महाराष्ट्रात कुठे दिसला नाही : निलेश राणे | Ratnagiri | Sakal Media |
Sakal
मला कुणीही मंत्री करू शकत नाही, माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ | Udayan Raje Bhosale | Satara
Sarkarnama