विज्ञानाचा उपयोग कसा करावा? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
विज्ञानाचा उपयोग हा आपल्याला चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. विज्ञानावर आधारीत अनेक गोष्टींचे संशोधन हे मानवाने केले आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश महासत्ता बनला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान आत्मसात करणे सहज शक्य झाले आहे. विज्ञानाचा आपण योग्य पद्धतीने वापर केला तर अनेक चांगले फायदे सुद्दा आपल्याला मिळतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विज्ञानाचा उपयोग कसा करावा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended