लग्न मुहूर्त पाहूनच का करावे? Why fix marriage only after checking Mahurat? Gurumauli Annasaheb More

  • 3 years ago
आपले ज्या वेळेला लग्न होते ती वेळ ही त्या दिवसातील सर्वोत्तम अशी वेळ असते. आपण ज्या वेळेला लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा लग्नासाठी कोणता दिवस व कोणती वेळ ही चांगली आहे याची प्रथम निवड करतो. या संपूर्ण प्रक्रियेला लग्न मुहूर्त असे म्हणतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी लग्न मुहूर्त पाहूनच का करावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #LagnaMuhurta
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा