भारतीय न्यायालयांमध्ये 'गीता' का ठेवली जाते? Why is Gita kept in Indian courts? Gurumauli Annasaheb

  • 3 years ago
संपूर्ण जगामाध्ये न्यायालय हे असे एक ठिकाण आहे की जेथे फक्त हे खरेच बोलले जाते. न्यायालयामध्ये सर्वांना हा समान न्याय मिळतो. त्या ठिकाणी कोणताही भेदभाव केला जात नाही. आपल्या देशातील संर्व न्यायालयांमध्ये भगवत गीता ही ठेवली जाते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भारतीय न्यायालयांमध्ये 'गीता' का ठेवली जाते? ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Indiancourts #Bhagawatgeeta
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा