ज्ञानातून गोडी, आवड निर्माण होते | Knowledge creates sweetness, interest | Satguru Shri Wamanrao Pai

  • 3 years ago
आपल्याजवळ असलेले ज्ञान हे नेहमी आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर एकमेकांना ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये आपली अधिक भरभराटी होते. आपण जर कोणाला ज्ञान वाटलेच नाही तर आपली जीवनामध्ये अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपण नेहमी ज्ञान वाटले तर त्यांमधून गोडी व आवड निर्माण होते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ज्ञानातून गोडी व आवड कशी निर्माण होते? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Knowledge #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended