Exclusive : 'हे कुठेतरी थांबायला हवं...' | Jui Gadkari | Lokmat Filmy

  • 3 years ago
सोशल मीडियावर सेलिब्रिटी फारच ऍक्टिव्ह असलेले दिसतात पण अनेकदा त्यांना ट्रोलिंग चा सामना करावा लागतो... असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री जुई गडकरीच्या बाबतीत... नुकताच जुई गडकरीने एक छानसा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तो शेअर करताच त्यावर तिला ट्रोल करावी अजब सल्ला देण्यात आला...

#Juigadkari #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended