भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

  • 3 years ago
वाशिममध्ये शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून नागरिकांनी त्यांना अभिवादन केले.