• 3 years ago
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. सर्वच स्तरातून बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. अशाच पध्दतीने चित्रकाराने दगडावर चित्र साकारत अभिवादन केलं आहे.

#DrBabasahebAmbedkar #stoneart

Category

🗞
News

Recommended