गोव्यात पूल कोसळून 50 जण बुडाले, बचावकार्य सुरु

  • 3 years ago
वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नासवर लोक जुवारी नदीत पडले. दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यात सावर्डे गाव आहे. मडगावपासून उत्तरेला तीस किलोमीटरवरील या गावात गुरुवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली.

Recommended