पोस्टमनच्या सायकल ‘राईड’ने वेधलं नाशिककरांचं लक्ष

  • 3 years ago
टपाल खात्याचं महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावं आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाऱ्या टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खातं व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोस्टमनच्या या सायकल राईडने नाशिककरांचं लक्ष वेधलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews