गहराईयाँच्या सक्सेस पार्टीत दीपिकानं वेधलं लक्ष

  • 2 years ago
दीपिका पादुकोणचा ‘गहराइयां’ हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. रिलीजआधी या चित्रपटातील दीपिका व सिद्धांत चतुर्वेदीच्या बोल्ड इंटिमेट सीन्सची चर्चा रंगली. रिलीजनंतर चित्रपट चांगला की वाईट यावरून वेगळी चर्चा ऐकायला मिळाली. रविवारी रात्री दीपिकाने स्वत: ही सक्सेस पार्टी होस्ट केली. यात ‘गहराइयां’च्या टीमसोबत अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. यावेळी दीपिका व्हाईट जंपसूटमध्ये दिसली तर अनन्या पांडेने पिंक कलरचा क्रॉप टॉप व पँटमध्ये या पार्टीला हजेरी लावली.

Recommended