Eknath khadseचा गौप्यस्फोट | CM Uddhav Thackeray यांचे संकेत | Nitin Gadkariचं मोठं विधान

  • 3 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधणार. १७ तारखेनंतर लॉकडाऊन वाढणार का ? या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्यता. जून-जुलै महिने चिंताजनक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ, देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार पार, धोका वाढला!उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा विरोधी पक्षाच्या खासदारांना सज्जड दम देणारा व्हीडीओ व्हायरल, खासदारांना मास्क काढण्याचा आदेश कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामधे बदल; रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मुदत वाढविली, कोट्यवधी लोकांना होणार फायदाआजपासून सुरु झाल्या 15 स्पेशल ट्रेन, मुंबईतून आज सुटणार ‘स्पेशल’ राजधानी, मुंबई सेंट्रलासाठी विशेष रेल्वे निघालीदिल्लीत अडकलेल्या UPSC च्या १४०० विद्यार्थांसाठी स्पेशल ट्रेनविधान परिषदेसाठी काँग्रेसकडून ऑफर आली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोटआर्थिक मदत न करता मोदी सरकार राज्य सरकारांवर दादागिरी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा निशाणासांगलीमध्ये नाकाबंदी चौकीवर असलेल्या शिक्षकाला सिमेंटच्या ट्रकनं चिरडलं.येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधानकोरोनावर लवकरच लस मिळणार; जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा दावा!शनिवारी मान्सून अंदमानात, बुलेटिन च्या शेवटी जाणून जाणून घ्या मुंबईत कधी येणार...
सौजन्य - Ani News
#NitinGadkari #LokmatNews #narendramodi #devendrafadnavis#coronavirus #Lockdown #live #uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat