मराठी बातम्या : प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन । १०० बेड असणारी Corona Care Train

  • 3 years ago
मराठी बातम्या : पुणे जिल्हयातील प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन । तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'., जंतुनाशकांची फवारणी आवश्यकता असल्यास पलिकाच करणार, सोसायट्यांनी स्वतः फवारणी करू नये, शासनाचे आदेश., मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग. घटनेवर नियंत्रण मिळविण्यात यश., कोरोनातही हातावर पोट असणाऱ्यांची जगण्याची धडपड सुरूच., मुंबईतील बेघर आणि अडकलेल्या इतर प्रांतातील व्यक्तींसाठी हेल्पलाइन सुरू., Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या.


#LokmatNews #coronacarecenter #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended