म्हणून देशाचा अर्थसंकल्प कधीच 'फुटत' नाही! | How is Budget Privacy maintained? | India News

  • 3 years ago
सरकारी अधिकारी कामच करत नाही, असा तुमचा समज असेल तर तो दूर करा. केंद्रीय अर्थमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना बजेट तयार करताना कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो हे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्काच बसेल. भारताचा अर्थसंकल्प हा अतिशय गुप्त दस्तऐवज आहे. याची गुप्तता राखण्यासाठी या प्रक्रियेत असलेल्या सुमारे १०० अधिकाऱ्यांना दहा दिवस घरी जाता येत नाही. कुटुंबियांशी बोलता येत नाही. दहा दिवस मोबाईल सरकार दप्तरी जमा करावा लागतो. अगदीच खूप तातडीची गरज असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्याला वेगळ्या खोलीत नेऊन एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या उपस्थितीत कुटुंबियांशी बोलण्याची मुभा असते. ते ही फार वेळ नाही ....

#LokmatNews #Budget2020 #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020

Recommended