एकनाथ खडसे व राजू शेट्टी आमदार होऊ शकतात, पण... | Ulhas Bapat On Legislative Council Members

  • 3 years ago
महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेच्या संभाव्य १२ सदस्यीय आमदारांमध्ये कोणाच नाव असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. या १२ संभाव्य सदस्यांची नावे राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. पण यामध्ये काही फेरबदल करता येतो का? याविषयी आपण घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांना काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Ulhasbapat #Maharashtragovernment #Legislativecouncil #Eknathkhadse #Rajushetty
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended