अर्णब Vs गृहमंत्री, सरकार विरोधात मोठे पुरावे | Arnab Goswami VS HM Anil Deshmukh | Maharashtra News

  • 3 years ago
येत्या दहा डिसेंबरला राज्यातील जनतेला पुन्हा एकदा कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातल्या जामिन अर्जावर सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते तसंच उच्च न्यायालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सुनावणी होतेय. त्यामुळे कोर्टरूममध्ये आणखी एक कलगीतुरा पाहायला मिळणार आहे.
या सुनावणीच्या आधी अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी न्यायालयात काही ताजे पुरावे सादर केले आहेत. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेत., पाहुयात या बाबतची सविस्तर बातमी -

#lokmat #ArnabGoswami #AnilDeshmukh #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat