गुन्हेगार भाईचा बर्थ डे | जेलबाहेर आतषबाजी | Akash Kanchile Yerwada | Pune News
"भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
खून - मारामारी अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आकाश कंचिले याच्या वाढदिवसानिमित्त येरवडा जेल बाहेर त्याच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी केली. एवढ्यावरच न थांबता या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
#lokmat #akashkanchile #yerwada #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat