कोरोनावर या दोन 'लसी' सर्वात बेस्ट | Chetan Bhagat On Corona Vaccine | India News

  • 3 years ago
भारतासह जगभरात लसीकरण मोहिम वेगात सुरु आहे. भारतात सर्वाधिक लसीकरण झालंय. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या जातायत.. तसेच रशियाची स्पूतनिक V या लसीला परवानगी देण्यात आलीय. लवकरच ही लससुद्धा उपलब्ध होईल. तसेच अनेक कंपन्यांच्या लसी या भारतात परवानगी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोनावर सर्वात प्रभावी लस कोणती अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यावर अनेकांनी मतही व्यक्त केलीत.

#lokmat #ChetanBhagat #CoronaVaccine #IndiaNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended