पडळकर विरुद्ध पवार ; एकमेकांवर वार ,पलटवार | Gopichand Padalkar vs Rohit Pawar | Maharashtra News
- 3 years ago
भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये चांगले शाब्दिक युद्ध रंगलेले दिसून आले आहे पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातून जात असताना पडळकर यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चा एक व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर वायरल सुद्धा झाला रोहित पवार यांनी मोदी शहांना मोदी फडणवीस यांना सल्ला देण्यापेक्षा मतदारसंघात काम करावे असा टोला या व्हिडिओमध्ये पडळकर यांनी लगावला त्यानंतर लगेचच रोहित पवार यांनी सुद्धा उत्तर दिले पण त्यापूर्वी पडळकर यांचा व्हिडीओ नेमका काय असतो आधी तो बघूया=
#lokmat #GopichandPadalkar #RohitPawar #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

गोपिचंद पडळकर पवारांवर तोंडसुख का घेतात? Gopichand Padalkar on Sharad Pawar | Maharashtra News
Lokmat
Gopichand Padalkar vs Vijay Wadettiwar | वडेट्टीवार-पडळकर वाद, 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा
Lokmat