थरारक... मरणाच्या दारातून 'दोघे' परत आले | NDRF Team Rescued 2 Power Employees In Palghar | Monsson

  • 3 years ago
मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात काल विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे लाईनमन नदीपात्राच्या वरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवरच अडकले. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊण बसलं होतं.

#Lokmat #Palghar #Monsson #Rain #MaharashtraNews #NDRF
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat