Forbes India Rich List 2021: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींचे पहिले स्थान कायम
जगभरातील श्रीमंतांची माहिती देणाऱ्या फोर्ब्स मासिकाने 2021 ची यादी जाहीर केली आहे.या यादीत यात रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Category
🗞
News