वार-प्रतिवार... ठाकरे-फडणवीस एकमेकांना काय म्हणाले? Thackeray Vs Fadnavis | Dasara Melava 2021

  • 3 years ago
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुखाच्या भुमिकेत दिसले. ठाकरी शैलीत त्यांनी भाजपचा समाचार घेतला. भाषणाच्या पहिल्या वाक्यापासून ते आक्रमक झाले. आणि प्रत्येक मुद्द्यावरुन त्यांनी राज्यातील विरोधक आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर भाजपकडूनही त्याला उत्तर देण्या आलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात काय वार आणि प्रतिवार झाले पहा....(Ashvin VO)

#DasaraMelava2021 #ThackerayFadnavis #UddhavThakeray #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat